डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. १५ : भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यात १५ ऑक्टोबर हा दिवस 'वाचन प्रेरणा दिवस' म्हणून साजरा केला जातो.



यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार