संपूर्ण देशाने अनुभवला शिवतीर्थावर शिवसेनेचा झंजावात जळगावच्या हजारों शिवसैनिकांसह महापौर व विरोधी पक्षनेते सौ. व श्री. महाजन यांची दसरा मेळाव्याला उपस्थिती

मुबंई : दादरच्या 'शिवाजी पार्क' अर्थात शिवतीर्थावरील एकनिष्ठ शिवसैनिकांचा शिवसेना दसरा मेळावा बुधवार, दि.5 ऑक्टोबर 2022 रोजी हजारो शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याला जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन तसेच विरोधी पक्षनेते डॉ.श्री. सुनिल महाजन या दाम्पत्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा झंजावात आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाने अनुभवला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार