तळोदा :- 15 नोव्हेंबर रोजी धरती आबा भगवान बिरसा मुंडा जयंती निम्मिताने तळोदा शहरात भगवान बिरसामुंडा यांचे पूर्णाकृती पुतड्याचे अनावरन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास/तथा जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीशजी महाजन साहेब यांना,शहादा तळोदा मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार राजेंश पाडवी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 1). जाम-वाघर्डे प्रतिमा-15 मोठ्या पुलाचे बांधकाम करने 2). दामडदा गोमाई नदीवरील मिनिबेरेज बांधकाम करने.3) दामडदा ते खेडदिगर रस्ता करने.अश्या विविध विषयावर शहादा सरपंच युनियन तर्फे निवेदन देण्यात आले.निवेदन देतांना दामडदा उपसरपंच विजय चौधरी,जाम सरपंच प्रतिनिधी सुभाष वाघ,वाघर्डे सरपंच सखाराम मोते,गणोर सरपंच विठ्ठल ठाकरे,कोचरा सरपंच नवनाथ वाघ,मलगाव सरपंच अमित पाडवी,जावदा सरपंच संजय माळी,शहाणा सरपंच रविंद्र पाडवी मानमोड्या सरपंच देवदास पावरा,मा.उपसरपंच योगेश पावरा भोंगरा सरपंच दिनेश चौहान,दुधखेडा रमेश पावरा,खेडदिगर सरपंच पिंटू बागुल,या सह सरपंच युनियनचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

