एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या पोलीस निरीक्षक तळोदा यांना निवेदन

 तळोदा :- एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या पोलीस निरीक्षक तळोदा यांना निवेदन देण्यात आले व निवेदनात असे म्हटले आहे की,22/11/2022 रोजी करण्यात येणाऱ्या रस्ता रोको आंदोलन करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे, आणि निवेदनदात म्हटले आहे की एकलव्य आदिवासी युवा संघटना च्या वतीने दिनांक 3 /11/2022रोजी गुन्हाळ मालक व साखर कारखानदारा श्रीकृष्ण खांडसरी तळोदा. दसवड खांडसरी समशेरपुर खांडसरी कूकरमुंडा खांडीसरी चिखली खांडीसरी, विरोधात उचल रक्कम व अंतिम बिल रक्कम जाहीर बाबत प्रशासनास निवेदन दिले . मात्र उपरोक्त प्रमाणे दाखल न घेतल्याने एकलव्य आदिवासी युवा संघटना व शेतकरी च्या वतीने दि.22/11/2022 रोजी ब्ररहाणपुर - अंकलेश्वर महामार्गावरील मोदलपाडा येथे ठीक 11:00 वाजता रस्ता रोको आंदोलन परिसरातील शेतकरी व संघटनेच्या वतीने करण्यात होणारे आहे.

      तरी गुऱ्हाळ मालक व साखर कारखानदरांना प्रशासन मार्फत बोलणी करण्यासाठी निवेदन देवून देखील प्रशासनाने संवाद घडवून तोडगा न काढल्याने रस्ता रोको दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील याची नोंद यावी. असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे प्रवक्ता अँड गणपत पाडवी, भिका दादा शंकर दादा फतेसिंग दादा आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार