तळोदा :लुपिन फौंडेशन तळोदा तर्फे पाणी आडवा पाणी जिरवा मोहीममुळे कोरडवाहू शेतकरीना पाणी व्यवस्थापण करण्यास मदत व जनावरांना पाणी पिण्यास उपयोग होत. आहेलुपिन फौंडेशन तळोदा अंतर्गत दिनांक 29/10/2022 ते 03/11/2022 या कालावधीत लाखापूर या गावात पियू मॅनेजर अभंग जाधव सर याच्या मार्गदर्शनाखाली गावा जवळलील नाल्यावरती वनराई बंधारा बांधण्यात आला सदर नाल्यावर मजुरांच्या साह्याने 3TCD बांधण्यात आले बंधारा हा सिमेंटच्या खाली गोणी वापरून वाळू मातीच्या भरून वाहणारे पाण्याला अडवण्यात आले त्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना तसेच गाई म्हैस यांना पिण्यासाठी वापर होईल तसेच जमिनीचे भूपातळी वाढण्यास मदत होईल म्हणून .
वनराई बांधारा खरंच उपयोगात येत आहे कापसाला पाणी द्यायला व जनावरांना पाणी प्यायला. त्यामुळे गावातील शेतकरी बांधव आगामी काळात ही लुपिन फौंडेशन कृषी मित्र हरीश खर्डे , प्रदीप पटलेअसेच शेतकऱ्यांन साठी काम करावे म्हणून मनोगत व्यक्त करत आहे.

