मुंबई :- राज्यातील जिल्हा परिषदमधील शिक्षकांचे वेतन वेळेवर होण्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करा- प्रहार संघटनेचे राज्याध्यक्ष विकास घुगे. मा.ना श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मागणी मुंबई राज्यातील जिल्हा मागणी निवेदना द्वारे केली आहे. निवेदनात म्ह्टले , की , माहे डिसेंबर 2022 पासून महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अपुरी आर्थिक तरतूद हे कारण दाखवून प्रत्येक महिण्यात दोन होतो . तालुके वगळून प्राथमिक शिक्षकांचे वेतन केले जाते . जिल्ह्यातील इतर शिक्षकांचा पगार ज्या तालुक्यातील शिक्षकांचे पगार झाले नाहीत शिक्षक बांधव आर्थिक विवंचनेत आहेत . तरी माननीय उप मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री महोदयांनी जि.प. शिक्षकांच्या मासिक पगाराचा प्रश्न कायमचा निकाली काढावा. अशीही विनंती महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री विकास घुगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


