नांदगाव,नाशिक प्रतिनिधी
मुक्ताराम बागुल
नाशिक :- गेल्या काही दिवसापासून बुरकुले हॉलमागे अनेक दिवसापासून सुरू असलेल्या व्यापाराचा व्यवसायामुळे तेथील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते. यासंदर्भातची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीमने यावर कारवाई हाती घेत गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवत संशयित गुन्हेगार धनंजय मधुकर मोरे हा धनलक्ष्मी रो हाऊस बुरकुले हॉल पाठीमागे या ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून अनैतिक देव व्यापार करून घेत आहे यावरून कोणीही पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर व स्टाफ ने सदर ठिकाणी छापा टाकला असता दोन पीडित महिला त्या ठिकाणी मिळून आल्या. आणि ती देव वापर चालणाऱ्या धनंजय ठाकूर मोरे वय वर्ष 20 राहणार रो हाऊस के ,२ धनलक्ष्मी रो हाऊस बुरकुले रो हाऊस मागे हा देखील मिळून आला असून त्यांचे विरुद्ध अंबड पोळी ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 33/2023 कलम 3,4,5,7 अनैतिक व्यापार प्रतिबंध प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर पुण्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निंबाळकर करीत आहेत.

