ग्रामविकास मंत्री मा. ना. गिरीष महाजन यांना महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे निवेदन

मुंबई :-  ना. श्री. गिरीष महाजन ग्रामविकास मंत्री , महाराष्ट्र राज्य. मुंबई, महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विकास घुगे, सचिव वैजनाथ सावंत, कार्याध्यक्ष दत्तात्रय पुरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे, आंतरराष्ट्रीय जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी जिल्ल्यात १० वर्षे रद्द करून ती ०५ वर्षे करण्यात यावी व संवर्ग ४ बदलीस पात्र होणे बाबत महोदय , उपरोक्त विषयी विनंती करतो , की , जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी दि.०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारीत धोरण निश्चीत केले आहे . परंतु होऊन स्व - जिल्हयात आलेल्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदली जिल्हांतर्गत बदली ४ मध्ये संवर्ग ५ मध्ये बदली पात्र होण्यासाठी त्याच जिल्हयात १० वर्ष सेवा पूर्ण झाली असणे ही अट आहे . परंतु जिल्हयात येऊनही शिक्षकांना खूप दूरवरची गावे मिळाली आहेत . का संवर्ग- ४ मध्ये बदली पात्र होण्यासाठी १०वर्षे असलेली अट रद्द करून ती ०५ वर्ष क सर्व शिक्षकांना न्याय मिळावा ही नम्र विनंती . यामुळे ०५ वर्षानंतर तरी स्वतःच्या तालुक्यात येण्याची शिक्षकांना संधी मिळेल. तरी मा.ना मंत्री महोदयांनी शिक्षकांना न्याय मिळवून दयावा ही मागणी महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री विकास घुगे, सचिव वैजनाथ सावंत, कार्याध्यक्ष दत्तात्रय पुरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार