ग्रामपंचायत चे दुर्लक्ष नवागांव गावातील पाण्याची समस्या संदर्भात अर्ज देऊन 10 दिवस झाले तरी दुर्लक्ष

शिरपुर :- तालुक्यातील बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवागांव गावात मागिल 10 /12 दिवसापासून गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहीर व कुपनलिकेची मोटर नादुरुस्त असल्याने गावातील नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने दि:- 3/2/2023 रोजी जितेंद्र पावरा यांनी ग्रामपंचायत ला ग्रामसेवक व सरपंच यांना अर्ज दाखल केला होता त्याची दखल घेऊन 10/14 न्युज पेपर ला बातमी लावण्यात आली असुन देखील ग्रामपंचायत ने ह्या समस्या कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे तसचे ईतके नाही तर ग्रामसेवकाशी वारंवार सुध्दा सांगण्यात आले फक्त उद्या /परवा करतो सांगुन आज 10/15 दिवस जास्त होऊन देखील आज पर्यंत पाण्याचा प्रश्न सोडवले नाहीत जर पाण्यासारखा अत्यंत जीवनावश्यक समस्येवर वर ग्रामपंचायत दखल घेत नसेल तर इतर समस्यांचे काय होईल अशा प्रकारे ग्रामस्थ सांगणे आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार