अडदा रेवानगर ची होळी 5/3/2023,सादरी रेवानगर ची होळी 6/3/2023,वरवाली रेवानगर ची होळी 7/3/2023,भुषा रेवानगर होळी 8/3/2023 रोजी होती.
बक्षिस जाहीर केलेली होळी भुषा+सादरी रेवानगर भुषा होळी मधे ढोल व बावा बुध्या गैर निवड झालेल्या नावे :-
गळ्यातील ढोल
नर्मदानगर गावाचे सादरी होळी मधे प्रथम निवड करण्यात आलेला गळ्यातील ढोल बक्षीस रक्कम 11051 रु.
भुषा रेवानगर होळीत जाहीर करण्यात आलेल रक्कम,
सेल्या दामा पावरा गाव गोपाळपूर ह्यांना प्रथम बक्षीस
7551 रु.असे देण्यात आले.
खुर्चीवाला ढोल नवगाव गावाचा ता.शाहदा गिना पावरा यांचा ढोल निवड करण्यात आले 5551रु.असे बक्षिस देण्यात आले.
बावाबुध्या चे टीम अडदा गावाचे प्रथम निवड करण्यात आले.
5551 रु.
गेर नृत्य चे प्रथम बक्षीस धवळीविहीर गावाची टीम निवड करण्यात आली 5551रु.
या प्रमाणे आदिवासी रूढी परंपरा होळी उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आले.रेवानगर पुनर्वसन क्रमांक 3 ता.तळोदा जिल्हा नंदूरबार होळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

