नाशिक :- आदिवासी शक्ती सेना व आदिवासी रावण साम्राज्य व सत्य शोधक बहुजन आघाडी व अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघ यांनी. मा.सो. आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या कडे निवेदन दिले अनुसूचित जाती जमातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात त्यासाठी शासनच्या विविध विभागामार्फत विशेष घटक योजना. Scp.tsp.otsp. या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा निधी हा बहुतांशी अपचिक असून तो परत जाण्याच्या मार्गावर आहे हा निधी तात्काळ खर्च करण्यास आदेशित करून अनुसूचित जाती जमातीच्या विकासाच्या योजना ची प्रभावी अंमलबजावणी करावी हा निधी आकचित ठेवणाऱ्या व योजना पासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यात यावी असे मागणी आदिवासी संघटनांनी केली निवेदन देतानासुदाम भोये आदिवासी शक्ती सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष व सोनू भाऊ गायकवाड अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघ प्रदेश युवा अध्यक्ष पुंजाराम खांडवी सत्य शोधक बहुजन आघाडी कळवण तालुका अध्यक्ष व नवनाथ पवार आदी उपस्थित होते.
अनुसूचित जाती जमाती चा निधी तात्काळ खर्च करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा
प्रतिनिधी:- सोनिराम गायकवाड नाशिक ग्रामीण

