ट्रायबल मंच लाइव न्यूज़ मो.7387449745
नाशिक :- नांदगांव/हिंगणे देहरे, नायडोंगरी वरुन नांदगांव च्या दिशाने निंघालेला ट्रैक्टर कांदा मार्केट ला नेन्यासाठी रात्रीचे 10. वाजता निंघालेला, एकनाथ साहेबराव सोनवणे हा शेतकरी मार्केट मधे आपला माल घेऊन जात आसतांना मन्याड नदि जवळ अचानक पाठि मांगुन येनारी पिकअप ने धडस दिली, व तो उभा राहुन मागे कशाचा आवाज झाला.वाकुन बगत असतांना अचानक पकडलेला हात सुटला व ट्रैक्टर चाकाखाली गेला MH 05 EL 6058 पिकअप ड्राइवर फरार झाला आहे, एकनाथ आवक जास्त असल्याने एक रात्र अगोदर जाऊंन लवकर नंबर येईल ,आशा धोरनाने निंघालेला शेतकरी एकनाथ ने आपला जीव गमावला, हिंगने देहरे येथिल रहिवासी असुन सदर गावात खळबळ ऊडालि आहे.

