नाशिक :-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार शेतकऱ्यांच्या थेट बांधावर निफाड तालुक्यातील शिवारात गारपीट आणि पावसाने प्रचंड द्राक्ष बाग तसेच इतर शेती च नुकसान झाल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तातडीने शेतकरी बांधवांची भेट घेतली आणि पिकांची पाहणी केली.
संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा करण्यासाठी आदेशही दिले.
यावेळी भागवत बाबा बोरस्ते, यतीन कदम, बापू पाटील,सतिष मोरे, संजय गाजरे तसेच गावातील सरपंच, उपसरपंच व नागरिक उपस्थित होते.

