कळवणच्या-वरखेडा येथे बहिणीच्या मुलीला भेटायला गेलेल्या मावशीला जब्बर मारहाण

 

घरात कोंडून आशा बहिरम यांच्यावर हल्ला 

प्रतिनिधि:- सोनिराम गायकवाड नाशिक ग्रामीण

मो.+91 70834 39632

नाशिक :- कळवण तालुक्यातील वरखेडा येथील घटना आशाबाई रामदास बहिरम राहणार नवापाडा तालुका साक्री जिल्हा धुळे येथील रहिवासी असून ते त्यांच्या बहिणीच्या मुलीला वरखेडा येथे बघण्यासाठी आले होते तर वरखेडा येथील योगेश बागुल यांनी त्यांच्या पत्नीला भेटायला आलेल्या मावशी आशाबाई बहिरम यांना घरात जबर मारहाण केल्याने सदर महिला ही गंभीर जखमी झाल्याने सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत सदर प्रकरणाबाबत , ग्रामीण पोलीस अभोणा ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे तर पुढील तपास अभोना ग्रामीणचे पोलीस करीत आहे. 



0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार