कळवण पश्चिम पट्टा मध्ये मोठ्या उत्सवात भीम जंयती साजरी

प्रतिनिधी:- सोनिराम गायकवाड नाशिक ग्रामीण

नाशिक :- कळवण तालुक्यातील पश्चिम पडत्यात तताणी या गावात मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली करोनाचे संकट कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व निबंध हटवण्यात आले असून जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे त्यामुळे ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयाया मोठ्या उत्साहात जयंती यावेळी तताणी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व सरपंच सजन राऊत तसेच तताणी गावाचे युवक नवनाथ पवार सदाशिव राऊत त्र्यंबक वाघमारे आदी गावातील सदस्य गावकरी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार