लक्कडकोट येथे धरतीआबा बिरसा मुंडा यांना अभिवादन

तळोदा :- तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथे काल आदिवासींच्या न्याय हक्क,जल,जंगल,संपत्ती व अत्याचाराविरुद्ध अखंड लढा देणारे झंझावत क्रांतिसूर्य 'उलगुलान'चे 'प्रणेते धरतीआबा बिरसा मुंडाच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी,रमेश पाडवी,डॉ.अनिल वळवी,लालसिंग पाडवी,दिलीप पाडवी,बुसा पाडवी,अमित वळवी,अमता वळवी,तापसिंग पाडवी,अरविंद वळवी,जितेंद्र पाडवी,टिनू वळवी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार