काठी प्रतिनिधी - प्रकाश नाईक
काठी :-दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी प्राथमिक जिल्हा परिषद केंद्र शाळा काठी येथे, स्वतंत्र दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी झेंडा गीत, राष्ट्रगीत, म्हणून सुरुवात केली. तसेच स्वतंत्र दिवस निमित्त काठी गावातील नागरिक, सरपंच, सागर पाडवी, जिल्हा परिषद सदस्य, सी. के. पाडवी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष, जितेंद्र वळवी, जेयसिंग वसावे, प्रदीप पाडवी, विनायक नाईक, प्रेमसिंग नाईक, विक्की पाडवी, ग्रामपंचायत शिपाई, संजय पाडवी, जिल्हा परिषद शाळा काठी येथील, शिक्षक, मुख्यध्यापक, व प्राथमिक आरोग्य केंद्र काठी येथील, डॉक्टर, नर्स, शिपाई, व इतर कर्मचारी देखील स्वतंत्र दिवस निमित्त उपस्थित होते.