प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेताअमीर खान यांचे पहिले बॉडीगार्ड.
नाशिक- बी एस एफ बहुद्देशीय संस्था, सत् कबीर बहुद्देशीय संस्था आणि उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नाशिक मध्ये करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सामाजिक, कृषी, क्रीडा, उद्योग, शैक्षणिक, संस्था, प्रशासकीय, कला व अन्य विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट समाज प्रतिबिंब बहुद्देशीय संस्था, वी एस एफ बहुद्देशीय संस्था, संत कबीर संस्था व उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा
सृष्टीतील दिग्गज कलाकारां च्या उपस्थिती मध्ये हा पुरस्कार सोहळा ३१ मे रोजी नाशिक येथे पार पडणार आहे.या कार्यक्रमचे मुख्य आयोजक भूषण सरदार असून,कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल रवींद्र भोई उर्फ रवी बॉडीगार्ड यांना महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.रवी बॉडीगार्ड हे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अमीर खान यांचे पहिले बॉडीगार्ड होते. इंस्टाग्राम, फेसबुक,मोज,युट्युब वर त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत.
महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थिती मध्ये हा पुरस्कार सोहळा 31 मे रविवारी नाशिक येथे महाराष्ट्र नाईक कार्यक्रम सोहळा झाला अशी माहिती कार्यक्रम मुख्य आयोजक भूषण सरदार हे होते.

